कंडोम वापरला म्हणजे दोघांच्या सहमतीनं सेक्स झाला असा याचा अर्थ होतं नाही अशी महत्त्वपूर्ण टिप्पणी एका बलात्कार प्रकरणी सुनावणी करत असताना मुंबईचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश संजश्री जे घरत यांनी केली...
5 Sept 2021 9:38 AM IST
Read More