डॉ. आनंदीबाई जोशी अकाली वारल्यानं प्रॅक्टीस करू शकल्या नाहीत. प्रॅक्टीस करणाऱ्या पहिल्या महिला डॉक्टर डॉ. रखमाबाईं सावे-राऊत होत्या. १८६४ साली मुंबईमध्ये त्यांचा जन्म झाला. बालपणी झालेला विवाह रखमाला...
16 July 2021 1:26 PM IST
Read More