आज राज्यात ६३,७२९ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर राज्यात आज ३९८ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यात आज रोजी एकूण ६,३८,०३४ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. सरकारच्या आकडेवारीनुसार...
17 April 2021 12:43 AM IST
Read More