'ड्रॅगन' हे फळ तुम्हाला माहीत असेलच... पण गुजरातमध्ये मात्र हे फळ 'ड्रॅगन' नावानं नाही तर 'कमलम' नावानं ओळखलं जाणार आहे. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी मंगळवारी 'ड्रॅगन' फळाचं नाव बदलून 'कमलम'...
20 Jan 2021 4:30 AM
Read More