Home > Sports > WPL Auction 2023 : महिला आयपीएलमध्ये भारतीय क्रिकेटपटू झाले मालामाल

WPL Auction 2023 : महिला आयपीएलमध्ये भारतीय क्रिकेटपटू झाले मालामाल

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) पुरुष IPL स्पर्धेच्या यशानंतर 2023 मध्ये पहिल्या-वहिल्या महिला IPL चे आयोजन करण्यात आले. महिला IPL 2023 मध्ये एकूण पाच संघांचा समावेश असणार आहे. पाच संघांच्या विक्रीतून बीसीसीआयला अंदाजे 4 हजार 670 कोटी रुपये मिळाले आहेत. (WPL Auction 2023)

WPL Auction 2023 : महिला आयपीएलमध्ये भारतीय क्रिकेटपटू झाले मालामाल
X

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) पुरुष IPL स्पर्धेच्या यशानंतर 2023 मध्ये पहिल्या-वहिल्या महिला IPL चे आयोजन करण्यात आले. महिला IPL 2023 मध्ये एकूण पाच संघांचा समावेश असणार आहे. पाच संघांच्या विक्रीतून बीसीसीआयला अंदाजे 4 हजार 670 कोटी रुपये मिळाले आहेत. (WPL Auction 2023)


Women Premier League च्या लिलावात एकूण ९० महिला क्रिकेटपटूंवर बोली लागली. 25 जानेवारी 2023 रोजी बीसीसीआय ने सादर केलेल्या महिला टी-20 लीगच्या लिलावातील बोलीने 2008 मध्ये पुरुषांच्या आयपीएल (Indian Premier League) सीझनने सेट केलेले रेकॉर्ड मोडून काढले.

यावर्षापासून महिला आयपीएलला धडाक्यात सुरूवात होणरा आहे. महिला आयपीएल 2023 च्या वेळापत्रकाची संपूर्ण जग आतुरतेने वाट पाहत आहे. बीसीसीआयकडूनही ही तयारी जोरात सुरू आहे. महिला आयपीएल 2023 साठी, खेळाडूंचा फेब्रुवारी 2023 च्या दुसऱ्या आठवड्यात लिलाव केला गेला, परंतु प्रथम त्यांनी नोंदणी करणे आवश्यक आहे, अंतिम मुदत 26 जानेवारी 2023 होती. मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स, गुजरात जायंटस्, युपी वॉरियर्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या पाच महिला आयपीएल संघाचा पहिल्या सीझनमध्ये समावेश आहे. भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरवर (Harmanpreet Kaur) १.८० कोटी रुपयांची बोली लावत मुंबईने तिला आपल्या संघात सहभागी केले आहे. दोन कोटींमध्ये विकत घेतलेल्या खेळाडूंच्या यादीत शफाली वर्माला (Shafali Verma) सामील होऊन तिला दिल्ली कॅपिटल्सने २ कोटी रुपयांना विकत घेतले.


WPL 2023 लिलावात हे खेळाडू विकले गेले

सर्वाधिक बोली लावून विकण्यात आलेल्या कोट्यधीश खेळाडू

स्मृती मंधाना (मूळ किंमत ५० लाख रुपये) RCB ३.४ कोटी

अॅश्ले गार्नर (मूळ किंमत ५० लाख रुपये) गुजरात जायंट्स ३.२ कोटी

Natalie Sciver-Brunt (मूळ किंमत ५० लाख रुपये) मुंबई इंडियन्सला ३.२ कोटी

दीप्ती शर्मा (मूळ किंमत ५० लाख रुपये) UP Warriorz ला २.६ कोटी

जेमिमाह रॉड्रिग्स (मूळ किंमत ५० लाख रुपये) दिल्ली कॅपिटल्सला २.२ कोटी

बेथ मुनी (मूळ किंमत ४० लाख रुपये) गुजरात जायंट्सला २ कोटी

शफाली वर्मा (मूळ किंमत ५० लाख रुपये) दिल्ली कॅपिटल्सला २ कोटींना

पूजा वस्त्रकर (मूळ किंमत ५० लाख रुपये) मुंबई इंडियन्सला १.९ कोटी

ऋचा घोष (मूळ किंमत ५० लाख रुपये) RCB 1.9 कोटी

हरमनप्रीत कौर (मूळ किंमत ५० लाख रुपये) मुंबई इंडियन्स १.८ कोटी

सोफी एक्लेस्टोन (मूळ किंमत ५० लाख रुपये) UP Warriorz ला १.८ कोट

एलिस पेरी (मूळ किंमत ५० लाख रुपये) RCB INR १.७ कोटी

रेणुका सिंग (मूळ किंमत ५० लाख रुपये) RCB १.५ कोटी

यास्तिका भाटिया (मूळ किंमत ४० लाख रुपये) मुंबई इंडियन्सला 1.5 कोटी

मॅरिझान कॅप (मूळ किंमत ४० लाख रुपये) दिल्ली कॅपिटल्सला 1.5 कोटी

ताहलिया मॅकग्रा (मूळ किंमत ५० लाख रुपये) UP Warriorz ला १.४ कोटी

देविका वैद्य (मूळ किंमत ४० लाख रुपये) UP Warriorz ला 1.4 कोटी

मेग लॅनिंग (मूळ किंमत ५० लाख रुपये) दिल्ली कॅपिटल्सला १.१ कोटी

शबनिम इस्माईल (मूळ किंमत ४० लाख रुपये) UP Warriorz ला १ कोटी

अमेलिया केर (मूळ किंमत ४० लाख रुपये) मुंबई इंडियन्सला १ कोटी

५५ लाख ते ७५ लाख रूपयांना विकण्यात आलेले खेळाडू

स्नेह राणा (मूळ किंमत ५० लाख रुपये) गुजरात जायंट्सला 75 लाख

ग्रेस हॅरिस (मूळ किंमत ३० लाख रुपये) UP Warriorz ला 75 लाख

जॉर्जिया वेअरहॅम (मूळ किंमत ३० लाख रुपये) गुजरात जायंट्सला 75 लाख

अॅलिस कॅप्सी (मूळ किंमत ३० लाख रुपये) दिल्ली कॅपिटल्सला 75 लाख

Alyssa Healy (मूळ किंमत ५० लाख रुपये) UP Warriorz ला 70 लाख

अॅनाबेल सदरलँड (मूळ किंमत ३० लाख रुपये) गुजरात जायंट्सला ७० लाख

डिआंड्रा डॉटिन (मूळ किंमत ५० लाख रुपये) गुजरात जायंट्सला 60 लाख

सोफिया डंकले (मूळ किंमत ३० लाख रुपये) गुजरात जायंट्सला ६० लाख

शिखा पांडे (मूळ किंमत ४० लाख रुपये) दिल्ली कॅपिटल्सला 60 लाख

अंजली सरवानी (मूळ किंमत ३० लाख रुपये) UP Warriorz ला 55 लाख


३५ ते ५० लाख रूपयांना विकलेले खेळाडू

सोफी डिव्हाईन (मूळ किंमत ५० लाख रुपये) रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ५० लाख

अमनजोत कौर (मूळ किंमत ३० लाख रुपये) मुंबई इंडियन्स 50 लाख

तनुजा कंवर (मूळ किंमत १० लाख रुपये) गुजरात जायंट्स ५० लाख

लॉरा हॉरिस (मूळ किंमत १० लाख रुपये) दिल्ली कॅपिटल्स ४५ लाख

हरलीन देओल (मूळ किंमत ४० लाख रुपये) गुजरात जायंट्सला ४० लाख

राजेश्वरी गायकवाड (मूळ किंमत ४० लाख रुपये) UP Warriorz ला 40 लाख

राधा यादव (मूळ किंमत ४० लाख रुपये) दिल्ली कॅपिटल्सला 40 लाख

श्वेता सेहरावत (मूळ किंमत १० लाख रुपये) UP Warriorz ला 40 लाख

कनिका आहुजा (मूळ किंमत १० लाख रुपये) RCB ला ३५ लाख


वीस ते तीस लाख रूपयांना विकले गेलेले खेळाडू

किरण नवगिरे (मूळ किंमत १० लाख रुपये) UP Warriorz ला ३० लाख

एस मेघना (मूळ किंमत ३० लाख रुपये) गुजरात जायंट्सला ३० लाख

रिन बर्न्स (मूळ किंमत ३० लाख रुपये) RCB ३० लाख

हीदर ग्रॅहम (मूळ किंमत ३० लाख रुपये) मुंबई इंडियन्स ३० लाख

Issy Wong (मूळ किंमत ३० लाख रुपये) मुंबई इंडियन्स ३० लाख

मानसी जोशी (मूळ किंमत ३० लाख रुपये) गुजरात जायंट्स ३० लाख

डी हेमलता (मूळ किंमत ३० लाख रुपये) गुजरात जायंट्सला ३० लाख

लॉरेन बेल (मूळ किंमत ३० लाख रुपये) UP Warriorz ला ३० लाख

मोनिका पटेल (मूळ किंमत ३० लाख रुपये) UP Warriorz ला ३० लाख

मिन्नू मणी (मूळ किंमत १० लाख रुपये) दिल्ली कॅपिटल्स ३० लाख

तितास साधू (मूळ किंमत १० लाख रुपये) दिल्ली कॅपिटल्सला 25 लाख

जसिया अख्तर (मूळ किंमत २० लाख रुपये) दिल्ली कॅपिटल्स २० लाख


दहा लाख रूपयांपर्यंत विकले गेलेले खेळाडू

एस यशश्री (मूळ किंमत १० लाख रुपये) UP Warriorz ला १० लाख

पार्शवी चोप्रा (मूळ किंमत १० लाख रुपये) UP Warriorz ला 10 लाख

तारा मॉरिस (मूळ किंमत १० लाख रुपये) दिल्ली कॅपिटल्स १० लाख

धारा गुजर (मूळ किंमत १० लाख रुपये) मुंबई इंडियन्स १० लाख

दिशा कासट (मूळ किंमत १० लाख रुपये) RCB ला १० लाख

लक्ष्मी यादव (मूळ किंमत १० लाख रुपये) UP Warriorz ला १० लाख

इंद्राणी रॉय (मूळ किंमत १० लाख रुपये) RCB ला १० लाख

श्रेयंका पाटील (मूळ किंमत १० लाख रुपये) RCB ला १० लाख

सायका इशाक (मूळ किंमत १० लाख रुपये) मुंबई इंडियन्स १० लाखांना

आशा शोबना (मूळ किंमत १० लाख रुपये) RCB ला १० लाख

Updated : 14 Feb 2023 8:25 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top