भिलाई छत्तीसगडमधील जवाहलाल नेहरु रुग्णालयात ह्दय रोग तज्ज्ञ नाहीत
भाजप खासदार सरोज पाण्डेय यांनी मांडली भीषण अवस्था
Max Woman | 16 March 2021 2:15 PM IST
X
X
भिलाई छत्तीसगडमधील जवाहलाल नेहरु रुग्णालयात ह्दय रोग उपचारांसाठी अत्याधुनीक सुविधा नाहीत. एवढच नाही तर ह्दयरोग तज्ज्ञसुध्दा नाहीत. आधी हे रुग्णालय काही उत्तम रुग्णालयांपैकी एक होतं. पण आता त्याची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे सरकारने याची दखल घेऊन अत्याधुनीक सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात अशी मागणी छत्तीसगड भाजपच्या खासदार सरोज पाण्डेय यांनी केली आहे.
Updated : 16 March 2021 2:15 PM IST
Tags: Delhi mp saroj pande
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire