Home > Political > राडेबाजी संपवायची असेल तर सत्ता महिलांच्या हाती हवी आहे का ?

राडेबाजी संपवायची असेल तर सत्ता महिलांच्या हाती हवी आहे का ?

राडेबाजी संपवायची असेल तर सत्ता महिलांच्या हाती हवी आहे का ?
X

राज्यात गेली दिन दिवस भाजप-शिवसेनेत राडा (BJP Shiv Sena controversy) सुरु आहे. पुरुष हाती सत्ता असल्याने असे राडे नेहमीच पाहायला मिळतात. त्यामुळे पुरुषांची राडेबाजी संपवायची असेल तर सत्ता महिलांच्या ( Women power) हाती हवी आहे का?, असा प्रश्न उपस्थित होत आहे. पाहू या संबधी max woman च्या संपादक प्रियदर्शनी हिंगे यांनी घेतलेला हा विशेष आढावा....

Updated : 26 Aug 2021 2:17 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top