Home > Political > ''निर्णय घेण्याची वेळ का आली कारण..'' शिंदे गटातील यामिनी जाधव यांच्या आरोप..

''निर्णय घेण्याची वेळ का आली कारण..'' शिंदे गटातील यामिनी जाधव यांच्या आरोप..

संकटकाळात पक्षाकडून साधी विचारपूस देखील नाही याचे मनात शल्य आहे...बंडखोर आमदार यामिनी जाधव यांचे मनोगत...

निर्णय घेण्याची वेळ का आली कारण.. शिंदे गटातील यामिनी जाधव यांच्या आरोप..
X

एकीकडे मुख्यमंत्र्यांनी बंडखोर आमदारांना खडेबोल सुनावले असताना आता बंडखोर आमदारांनीही आपली भूमिका मांडण्यास सुरूवात केली आहे. शिवसेना आमदार यामिनी जाधव यांनी एका व्हिडिओद्वारे आपले मनोगत मांडले आहे. "आम्ही सर्व शिवसेनेतच आहोत पण हा निर्णय घेण्याची वेळ का आली, हे सर्वांनी समजून घ्यावं. संकटकाळात पक्षाकडून साधी विचारपूस देखील नाही याचे मनात शल्य आहे" अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.

Updated : 24 Jun 2022 8:28 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top