Home > Political > वहिनींच्या सुरांमध्येच नव्हे तर बोलण्यात सुद्धा आजकाल ताळमेळ नसतो: चाकणकर

वहिनींच्या सुरांमध्येच नव्हे तर बोलण्यात सुद्धा आजकाल ताळमेळ नसतो: चाकणकर

वहिनींच्या सुरांमध्येच नव्हे तर बोलण्यात सुद्धा आजकाल ताळमेळ नसतो: चाकणकर
X

लखीमपूर येथील हिंसाचाऱ्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडी सरकारकडून आज राज्यभरात महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. तर याच बंदवरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी बंदवरून ठाकरे सरकारवर निशाणा साधला होता. त्यांच्या याच टीकेला आता राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

अमृता फडणवीस यांनी ट्विट करत,कोणी मला अपडेट देऊ शकेल का?, आज वसुली चालू आहे की बंद?,असा खोचक टोला महाविकास आघाडी सरकारला लगावला होता. महाविकास आघाडी सरकारला लगावला होता.

Updated : 11 Oct 2021 5:42 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top