असं अवतरलं आहे 'बांद्रा वंडरलँड' ; भेट देण्यासाठी जात असाल तर ते नक्की पहा..
Max Woman | 27 Dec 2021 10:27 AM IST
X
X
न्यू इयरचे औचित्य साधत मंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून साकार करण्यात आलेल्या 'बांद्रा वंडरलँड' चा व्हिडिओ नुकताच मंत्री आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या सोशल मीडिया वरून शेअर केला आहे. बांद्रा रेक्लमेशन परिसरात आकर्षक रोषणाईसह बांद्रा वंडरलैंड तयार करण्यात आले आहे. सध्या मुंबईमध्ये रात्री नऊ नंतर जमावबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे कोरोनाच्या नव्या नियमांचं पालन करत सुरक्षितपणे उत्सवाचा मनसोक्त आनंद घ्या असं त्यांनी म्हटलं आहे.
Updated : 27 Dec 2021 1:07 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire