Home > Political > ''मातोश्रीचे दरवाजे उघडल्यास उद्धव ठाकरे यांच्याकडे जाऊ'' आमदार संजय राठोड यांचे वक्तव्य...
''मातोश्रीचे दरवाजे उघडल्यास उद्धव ठाकरे यांच्याकडे जाऊ'' आमदार संजय राठोड यांचे वक्तव्य...
Max Woman | 7 July 2022 8:38 AM IST
X
X
सोशल मीडिया, प्रसार माध्यमातून नेत्यांनी आपली भूमिका मांडली. 40 आमदारांनी मिळून दीपक केसरकर यांची प्रवक्ते म्हणून निवड केली. त्यांनी बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. उद्धव ठाकरे यांना आमची भूमिका आज पटली नसेल तर परंतु, दोन महिन्यांनी पटेल.मातोश्रीचे दरवाजे उघडल्यास उद्धव ठाकरे यांच्याकडे जाऊ, अशी प्रतिक्रिया आमदार संजय राठोड यांनी दिली.
Updated : 7 July 2022 8:40 AM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire