Home > Political > माझ्या घरामध्ये ज्योतिबा असल्यामुळे या सावित्रीच्या लेकीला तिचा प्रवास करणं सोपं झालं - रूपाली चाकणकर

माझ्या घरामध्ये ज्योतिबा असल्यामुळे या सावित्रीच्या लेकीला तिचा प्रवास करणं सोपं झालं - रूपाली चाकणकर

माझ्या घरामध्ये ज्योतिबा असल्यामुळे या सावित्रीच्या लेकीला तिचा प्रवास करणं सोपं झालं - रूपाली चाकणकर
X

“महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांची ‘MaxWoman’च्या संपादक प्रियदर्शिनी हिंगे यांनी घेतलेली मुलाखत महिलांच्या सक्षमीकरणाच्या दिशेने एक प्रेरणादायी प्रवास उलगडला. चाकणकर यांनी सायबर सुरक्षा, मानवी तस्करी, आणि विधवा प्रथा बंदी यांसारख्या ज्वलंत मुद्द्यांवर स्पष्टपणे भाष्य केले आहे. त्यांनी महिलांच्या हक्कांसाठी चालवलेल्या जनसुनावणींमधील अनुभव, आणि महिला आयोगाच्या विविध उपक्रमांनी महिलांना दिलेली सुरक्षितता व स्वाभिमानाची भावना अधोरेखित केली. या संवादातून महिला आयोगाच्या कामगिरीचा विस्तार आणि महिलांसाठी उभ्या राहण्याच्या धाडसाची कहाणी प्रभावीपणे समोर येते. या बरोबरच महिला आयोगाच्या एक टर्म मध्ये कुठली कामे झाली याचा लेखा जोखा या मुलाखतीत मांडण्यात आला आहे.”




अतिशय चांगला प्रश्न प्रियदर्शिनी तुम्ही विचारला सुरुवातीला मी ‘MaxWoman’ने मला या ठिकाणी बोलवल्याबद्दल मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देते आणि चर्चेच्या माध्यमातून खूप प्रश्नांचं उत्तरं देताना त्याचा उलगडा आपल्याला करता येईल human संदर्भात मी ज्यावेळेस राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष झाले तेव्हा missing cases या सुरुवातीच्या कालावधी ज्यावेळेस माझ्याकडे आल्या त्यावेळेस missing cases या तीन महिन्यामध्ये जर त्या detect होत नसतील तर त्या human जातात. आणि हे लक्षात आल्यानंतर आम्ही पूर्ण महाराष्ट्रातून survey करत त्याचा सगळा आढावा घेतला. मी स्वतः राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणून महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जन सुनावणी घेण्याचा एक अभिनव उपक्रम राबवला. आणि या उपक्रमामध्ये या जन सुनावणीनंतर संबंधित अधिकाऱ्यांचा आढावा घेत होते. यामध्ये लक्षात आलं की missing cases मोठ्या प्रमाणात आहेत. पण पुढे काय होतं? तर या मध्ये माझ्या राज्य महिला आयोगाच्या माध्यमातून external affair minister असेल यांच्याशी संपर्क करत आणि बऱ्याच जणांना माहित नसेल पण मुंबईमध्ये हरवलेल्या व्यक्तींचा विभाग असं स्वतंत्र विभाग कार्यरत आहे. ज्याच्या माध्यमातून खरंतर missing case trace केल्या जातात आपण missing case police station ला दिली की, पोलिसांना विचारतो. पण खरंतर missing section च वेगळा संपूर्ण विभाग त्यांच्याकडे असतो. गेले तीन वर्षाचा मी उपक्रम ठेवलाय की, दर दोन महिन्यांनी आम्ही या cases चा आढावा आयोगाकडे मागवून घेतो. लक्षात आलं की, खूप मोठ्या प्रमाणातल्या missing cases आहेत मग त्या प्रेमप्रकरणातून असतील काही नोकरीच्या आमिषाने असतील पण lockdownच्या कालावधीनंतर missing cases मोठ्या प्रमाणात वाढल्या कारण की covid कालावधीमध्ये घरातल्या कर्त्या पुरुषाचं म्हणजे वडिलांचं असेल मोठ्या भावाचं असेल ज्या कमावत्या व्यक्ती होत्या त्यांचं निधन झालं आणि त्यानंतर घराची जबाबदारी त्या मुलीवर आली किंवा आईवर आली. मग अशा वेळेस जे agent आहेत, त्यांनी या सगळ्यांना जाहिराती paper ला दिल्या की तुम्हाला चांगल्या पद्धतीची नोकरी आखाती देशामध्ये देऊ इतक्या गलगठ्ठ पगाराची नोकरी दिली जाईल अशा पद्धतीच्या त्या जाहिराती होत्या आणि खऱ्या अर्थानं एक आर्थिक कुटुंबामध्ये निर्माण झाल्यानंतर प्रत्येकजण ते शोधामध्ये होतं की मला काहीतरी income sourceपाहिजे होता. घरात करता पुरुष नाही, कमवणारे गेलेत, कुटुंबाची आर्थिक परिस्थिती ढासळतीये आणि अशावेळेस ते जेव्हा search करायचं त्याच्यावरती call करायचं. हे agent त्यांना एकत्रित मुंबई विमानतळावरून त्यांना नोकरीच्या आमिषाने आखाती देशामध्ये घेऊन गेल्यानंतर आणि आपल्याकडे परदेशी नोकरी म्हणजे आकर्षणच आहे. म्हणून हो आकर्षण असायचं आणि ते मी कायम सांगते एक मिनिटाच्या reels मध्ये लोकं आयुष्याची दुनिया पाहतात. स्वप्न यांना दाखवली जायची. पण ज्यावेळेस ती विमानतळावर उतरली जायची त्यावेळेस त्यांच्या mobile पासून passport पासून सगळं कागदपत्र जप्त केली जायची. आणि मग तिथं त्यांच्याकडे लैंगिक अत्याचार, शारीरिक, मानसिक अत्याचार अशा पद्धतीने त्यांच्यावरती अत्याचार केले जायचे. पण अनेक cases चा पाठपुरावा आम्ही करताना आमच्या लक्षात आलंय की, फार मोठं जाळं आहे हे आणि मोठ्या प्रमाणात मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर अशा भागांमधून मोठ्या प्रमाणात मुलींची आणि महिलांची मानवी तस्करी होतीये. याच्यामध्ये आम्ही मोहीम राबवली. राज्य महिला आयोगाने सातत्याने पाठपुरावा करत या सगळ्या गेलेल्या missing cases ज्या झाल्या नाही त्यांच्या याद्या शोधून काढल्या. ते आम्हाला human trafficking मध्ये मग तिथं आम्ही सातत्याने संपर्क करू. त्यांना पंधरा दिवस भारतीय दूतावासामध्ये ठेवून त्यांची document करणं आमच्या काही लोकांना तिकडे पाठवून त्यांच्याशी संपर्क करणं हे आमच्यासाठी फार आवाहन होतं. इतकं सविस्तर मी खोलात जाणार नाही. पण हे सगळं पेलताना इतक्या सगळ्यांना परत भारतात घेऊन येणं सोपं नाही. अतिशय चांगला प्रश्न प्रियदर्शिनी तुम्ही विचारला सुरुवातीला मी ‘MaxWoman’ने मला या ठिकाणी बोलवल्याबद्दल मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देते आणि चर्चेच्या माध्यमातून खूप प्रश्नांचं उत्तरं देताना त्याचा उलगडा आपल्याला करता येईल human संदर्भात मी ज्यावेळेस राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष झाले तेव्हा missing cases या सुरुवातीच्या कालावधी ज्यावेळेस माझ्याकडे आल्या त्यावेळेस missing cases या तीन महिन्यामध्ये जर त्या detect होत नसतील तर त्या human जातात. आणि हे लक्षात आल्यानंतर आम्ही पूर्ण महाराष्ट्रातून survey करत त्याचा सगळा आढावा घेतला. मी स्वतः राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणून महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जन सुनावणी घेण्याचा एक अभिनव उपक्रम राबवला. आणि या उपक्रमामध्ये या जन सुनावणीनंतर संबंधित अधिकाऱ्यांचा आढावा घेत होते. यामध्ये लक्षात आलं की missing cases मोठ्या प्रमाणात आहेत. पण पुढे काय होतं? तर या मध्ये माझ्या राज्य महिला आयोगाच्या माध्यमातून external affair minister असेल यांच्याशी संपर्क करत आणि बऱ्याच जणांना माहित नसेल पण मुंबईमध्ये हरवलेल्या व्यक्तींचा विभाग असं स्वतंत्र विभाग कार्यरत आहे. ज्याच्या माध्यमातून खरंतर missing case trace केल्या जातात आपण missing case police station ला दिली की, पोलिसांना विचारतो. पण खरंतर missing section च वेगळा संपूर्ण विभाग त्यांच्याकडे असतो. गेले तीन वर्षाचा मी उपक्रम ठेवलाय की, दर दोन महिन्यांनी आम्ही या cases चा आढावा आयोगाकडे मागवून घेतो. लक्षात आलं की, खूप मोठ्या प्रमाणातल्या missing cases आहेत मग त्या प्रेमप्रकरणातून असतील काही नोकरीच्या आमिषाने असतील पण lockdownच्या कालावधीनंतर missing cases मोठ्या प्रमाणात वाढल्या कारण की covid कालावधीमध्ये घरातल्या कर्त्या पुरुषाचं म्हणजे वडिलांचं असेल मोठ्या भावाचं असेल ज्या कमावत्या व्यक्ती होत्या त्यांचं निधन झालं आणि त्यानंतर घराची जबाबदारी त्या मुलीवर आली किंवा आईवर आली. मग अशा वेळेस जे agent आहेत, त्यांनी या सगळ्यांना जाहिराती paper ला दिल्या की तुम्हाला चांगल्या पद्धतीची नोकरी आखाती देशामध्ये देऊ इतक्या गलगठ्ठ पगाराची नोकरी दिली जाईल अशा पद्धतीच्या त्या जाहिराती होत्या आणि खऱ्या अर्थानं एक आर्थिक कुटुंबामध्ये निर्माण झाल्यानंतर प्रत्येकजण ते शोधामध्ये होतं की मला काहीतरी income sourceपाहिजे होता. घरात करता पुरुष नाही, कमवणारे गेलेत, कुटुंबाची आर्थिक परिस्थिती ढासळतीये आणि अशावेळेस ते जेव्हा search करायचं त्याच्यावरती call करायचं. हे agent त्यांना एकत्रित मुंबई विमानतळावरून त्यांना नोकरीच्या आमिषाने आखाती देशामध्ये घेऊन गेल्यानंतर आणि आपल्याकडे परदेशी नोकरी म्हणजे आकर्षणच आहे. म्हणून हो आकर्षण असायचं आणि ते मी कायम सांगते एक मिनिटाच्या reels मध्ये लोकं आयुष्याची दुनिया पाहतात. स्वप्न यांना दाखवली जायची. पण ज्यावेळेस ती विमानतळावर उतरली जायची त्यावेळेस त्यांच्या mobile पासून passport पासून सगळं कागदपत्र जप्त केली जायची. आणि मग तिथं त्यांच्याकडे लैंगिक अत्याचार, शारीरिक, मानसिक अत्याचार अशा पद्धतीने त्यांच्यावरती अत्याचार केले जायचे. पण अनेक cases चा पाठपुरावा आम्ही करताना आमच्या लक्षात आलंय की, फार मोठं जाळं आहे हे आणि मोठ्या प्रमाणात मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर अशा भागांमधून मोठ्या प्रमाणात मुलींची आणि महिलांची मानवी तस्करी होतीये. याच्यामध्ये आम्ही मोहीम राबवली. राज्य महिला आयोगाने सातत्याने पाठपुरावा करत या सगळ्या गेलेल्या missing cases ज्या झाल्या नाही त्यांच्या याद्या शोधून काढल्या. ते आम्हाला human trafficking मध्ये मग तिथं आम्ही सातत्याने संपर्क करू. त्यांना पंधरा दिवस भारतीय दूतावासामध्ये ठेवून त्यांची document करणं आमच्या काही लोकांना तिकडे पाठवून त्यांच्याशी संपर्क करणं हे आमच्यासाठी फार आवाहन होतं. इतकं सविस्तर मी खोलात जाणार नाही. पण हे सगळं पेलताना इतक्या सगळ्यांना परत भारतात घेऊन येणं सोपं नाही. पण त्यांचे documents ची process करण्यापासून तर आम्ही बहात्तर मुली आणि महिलांना भारतात परत आणलं. मग त्या महाराष्ट्रातल्या काही होत्या, काही वेगवेगळ्या राज्यांच्या होत्या, ज्यांच्यासाठी आम्ही प्रयत्न केला. पण अजूनही फार मोठं काम करायचं आहे. जितकं काम झालंय त्यावरून लक्षात येतं की, फार मोठे प्रश्न समाजामध्ये आहेत. आणि त्याच्यासाठी खरे हे प्रश्न सोडवण्यासाठी समाजातल्या प्रत्येक घटकांनी जर एकत्र येऊन ठरवलं की, नाही आपल्याला सामाजिक बांधिलकी म्हणून, समाजाचा घटक म्हणून, सुजाण नागरिक म्हणून काहीतरी जबाबदारी पेलायची तर अनेक प्रश्न सुटतील असं मला मनापासून वाटतं.



हा प्रश्न असा आहे की, आपले चंद्रयान चंद्रावर गेलंय. त्याच मला समाधान आहे, अभिमान आहे. पण अजूनही आमचे प्रश्न आमच्या पायाभोवतीच फिरतात आहेत. आजही समाजामध्ये एक मानसिकता आहे की, मुलीचा जन्म नको. आजही विधवा महिलांचं जगणं नाकारलं जातं. आजही तिच्या कपाळाचं कुंकू, पतीच्या निधनानंतर पुसलं जातं. आजही आमच्याकडे मुलगी कितीही शिकली तरी तिचा लग्नाच्या बाजारावर लिलाव मांडला जातो. ही समाजाची मानसिकता आहे. अजूनही आम्ही बदललोय असं बिलकुल नाही. म्हणजे आणि मी कायम सांगते की, आमच्यातली आईच अजून जागी झाली नाही. आमच्यातली आई पण आणि तिचं बाईपण हे तिला कुठेतरी तिला खूप मोठे अधिकार दिलेत. भारतरत्न doctor बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलंय, घटना दिली आहे आणि या घटनेनुसार जगण्याचा अधिकार दिलाय. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंनी आमच्यासाठी स्वतःच्या अंगाखांद्यावर शेणामातीचे गोळे झेलले का? तर सावित्रीमाईला वाटलं पुढे जाऊन माझ्या या जिजाऊ सावित्रीच्या लेकी शिकल्या पाहिजेत. शिकून त्यांनी बाबासाहेबांचं संविधान वाचलं पाहिजे. त्यांना घटना समजली पाहिजे, त्यांना अधिकार समजला पाहिजे, त्यांना हक्क समजले पाहिजे. पण आम्ही सावित्रीबाईंनी आम्हाला शिक्षण दिलंय. तिकडे नाही चाललो. आम्ही शिकलो. भावना मला दुखवायच्या नाहीयेत पण आजही आमचे सोळा सोमवार, पंधरा गुरुवार, चौदा रविवार जे उपवास करण्यामध्ये आम्ही धन्यता मानतो. मला असं वाटतंय की, आमच्या शिक्षणाचा उपयोग आमच्या जगण्याचा अधिकार आम्ही कुठे भांडलो पाहिजे, भांडून मिळत नाही तर आम्हाला ते मागावं लागेल. त्याच्यासाठी आम्हाला एकत्र यावं लागेल, बाबासाहेबांनी आम्हाला संविधान दिलंय. ते आम्हाला वापरता आलं पाहिजे. हेच मुळात आम्हाला समजेना की काय असं झालंय? आणि म्हणून आजही या काळामध्ये पतीच्या निधनानंतर तिच्या कपाळाचं कुंकू पुसण्यासाठी गर्दीमधून पाच महिला सौभाग्यमधून उठवल्या जातात. त्यासुद्धा मोठं तांब्र पद मिळालं की, अशा पद्धतीने उठतात आणि आपल्यातल्याच एका महिलेच्या कपाळाचं कुंकू पुसण्याचं विदारक कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये होतो. आजही मुलीचा गर्भ असेल आजही आम्हाला वंशाला वारसदार लागतो. दारावरची पाटी, सातबाऱ्याचा उतारा पुढे चालवायचा असतो. आजही गर्भामध्ये तीन-तीन मुलींची हत्या करणारे गुन्हेगार उजळ माथ्याने समाजामध्ये वावरतात. पण खऱ्या अर्थानं जर गर्भामधल्या मुलीला जन्म द्यायचा असेल तर त्या आईने सांगितलं पाहिजे ठणकावून माझ्या गर्भामध्ये वाढणारी मुलगी आहे. तिला मी जन्म देणार, तो तिचा अधिकार आहे. म्हणून माझ्यातली आई जागी झाली पाहिजे. म्हणून असे खूप प्रश्न आहेत. जसे त्या अन्याय अत्याचाराच्या घटना घडतात. मग ते बलात्कार असतील या सगळ्यांमध्ये त्याला कठोर शिक्षा आहे. कायद्याच्या चौकटीतून शिक्षा झालीच पाहिजे. आता भारतीय न्याय संहिता नवीन संसदेमधून पारित होऊन आलेला कायदा याच्यामध्ये चांगल्या पद्धतीच्या तरतुदी केलेल्या आहेत. online पद्धतीने आपण तक्रार देऊ शकतो, हे सगळं होत राहील पण समाजाची मानसिकता बदलण्यासाठी मी जर केंद्रबिंदू आहे तर समाज माझा परीघ आहे, हे समजून स्वतःपासून जर सुरूवात केलं आणि ती बाईनी करा त्या आई करावी, त्या मातृत्वाने करावी, तिच्यामध्ये ती ताकद आहे असं मला मनापासून वाटतं.




राज्य महिला आयोगाच्या वतीने आम्ही E-cyber सुरक्षा ही महाराष्ट्रामध्ये मोठी मोहीम हाती घेतली आहे. यामध्ये महाराष्ट्रामध्ये Facebook च्या मेटाबरोबर जर कुणी type केलं असेल, तर first time राज्य महिला आयोगाने केलंय. आपल्या संदर्भात कोणतीही चुकीची घटना घडली असेल, आपली पुढे फसवणूक झाली असेल, आपले photo वापरले गेले असतील, अश्लील photo कुठं viral केले गेले असतील अशा पद्धतीने जर काही असेल तर आपण जर आयोगाकडे तक्रार केली तर METAशी संपर्क करून चोवीस तासामध्ये आम्ही त्याच्यावर कारवाई करत असतो. यामध्ये सुरुवातीच्या कालावधीमध्ये ते photo delete करणं आणि त्याच्यावरती नंतर cyber section च्या अंतर्गत गुन्हा दाखल करणं आणि मग ही तपास प्रक्रिया सुरू राहते. पण या सगळ्यांमध्ये शाळा college च्या माध्यमातून आम्ही cyber सुरक्षेच्याबाबत खूप awareness program राबवतोय. मला आवर्जून विद्यार्थी त्यांना आपल्या माध्यमातून सांगायचं आहे की, उद्याच्या समाजाचं भवितव्य ज्या तरुणांच्या हातामध्ये आहे. जसा mobile जितका महत्वाचा आहे, कारण की lockdown कालावधीमध्ये आपल्या सगळ्यांना online शिक्षण घेण्यासाठी तो वापरावा लागला. आपण हे वापरत असताना काय पाहावं? काय पाहू नये? हे लक्ष ठेवायला कोणी नव्हतं. आणि पहिल्यासारखं आता राहिलेलं नाही आहे आपण विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये संवादाचे सगळे दारे बंद झालेत. आणि आता संवाद होतो या सगळ्या युवा पिढीचा तो mobile बरोबर होतो, तंत्रज्ञानाशी होतो. त्याच्यामुळे चांगलं काय? वाईट कायय़ सांगणारं कोणी नसतं. सहज त्या internet वरती या WhatsApp चं chatting, Facebook असेल अनेक वेगवेगळ्या apps आले आहेत. त्या माध्यमातून कुठेही chatting करणारा कुठलाही दुसऱ्या ठिकाणचा माणूस आपल्याशी बोलत असताना सहजासहजी आपण त्याच्या बोलण्याला पाहतो. आणि त्याला प्रतिसाद देत राहतो. दोन दिवसाच्या ओळखीमध्ये तिसऱ्या दिवशी सुद्धा समोरचं chatting करणारा मुलगा आहे का मुलगी? हे बऱ्याचवेळा माहित नसताना सुद्धा घरातली सगळी माहिती सांगितली जाते. हळूहळू याचा सगळ्या गोष्टींचा विपर्यास इथपर्यंत होतो. की नको असलेल्या अवस्थेमधले सुद्धा photo share केले जातात, Post केले जातात. आणि मला हे सांगायचं आहे की, या दुनियेमध्ये जिथे आपल्या घरातल्या लोकांनाही आपण नीट ओळखू शकत नाही, समजू शकत नाही, नातेवाईकांमध्ये आपण त्यांना नीट समजून घेऊ शकत नाही. तिथे तुम्हाला माहित नसलेल्या परक्या व्यक्तीवर तुम्ही इतका विश्वास ठेवता कसा? जी समोरची खरंतर account मुलाच्या नावाने ती व्यक्ती कशी आहे? त्याचं background कसं आहे? काय नक्की त्याची भूमिका आहे? त्याची मानसिकता काय आहे? आणि हे माहिती नसताना सुद्धा ज्या पद्धतीने तुम्ही photo share करताय केवढी मोठी risk तुम्ही आयुष्यामध्ये घेत असता आणि हे photo कुठेतरी नंतर वेगवेगळ्या website मध्ये web series मध्ये वापरले जातात आणि त्यावेळेस धक्का बसतो. कुठेतरी blackmailing करण्यासाठी वापरले जातात त्यावेळेस धक्का बसतो की अरे हे काय झालं? पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. म्हणून मी आवर्जून मुलींना सांगते, college वयीन तरुणींना सांगते की खरं आयुष्य हे शिक्षणासाठी आहे. शिक्षणाच्या दिवसांमध्ये आपण खरंतर आईवडिलांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी आलेलो असतो. शेवटी प्रेम हे फार आयुष्यातले हळुवार आणि नातं फुलवणारी मोरपंख दिवस असलेली हे सगळेच दिवस आहेत. पण त्यामध्ये कुठेतरी ते निखळ असावं, त्याच्यामध्ये आपल्याला धोका निर्माण होईल अशा कुठल्या जेणेकरून आयुष्य चांगल्या पद्धतीने जगता येईल शेवटी हा आयुष्याचा एक सारीपाट येईल एकदा तुमचा डाव की म्हणून हे निसरड्या वाटेवरून चालणारी पाऊल जपून चालावी. पालकांचं देखील लक्ष असावं तो संवाद असावा आणि पालकांनी आपल्या पाल्याशी संवाद जर चांगला ठेवला तर सहजासहजी वाईट काय? चांगलं काय? हे समजेल की बाहेरच्या संवादाची किंवा चुकीच्या संवादाची फारशी गरज पडणार नाही, असं मला वाटतं.

Cyber च्या माध्यमातून आम्ही कायम सांगत असतो की आणि तुमच्या माध्यमातून मला या तरुणाईला सांगायचं आहे. Cyber cell हा स्वतंत्र cell काम करत असतो. ज्या पद्धतीने आपण दहा एक्क्याण्णव आणि एकशे बारा या toll free क्रमांकावरती मदत मागू शकता. cyber कडे सुद्धा आपण online पद्धतीने तक्रार नोंदवू शकता. या तक्रारीमध्ये सविस्तर माहिती आपण दिली. तर cyber आपल्याला यामध्ये मदत करू शकतं. विस्तृतपणे तुम्ही खरंतर माहिती सांगितली पण याच्यातला एक महत्वाचा भाग आहे तो म्हणजे संवाद असणं. महिला आयोग असेल किंवा रुपाली चाकणकर असतील या नेहमी TV आणि screen वरून भेटतात. पण रुपाली चाकणकरांना विचारावे असे अनेक प्रश्न आहेत. उलट माझ्या या सगळ्या मैत्रिणींकडे ते आहेत आपण नक्की तिच्याकडे जाऊया आपण सुरूवात करूया. अनेक cases तुमच्याकडे तर तुम्ही त्याला कसं हाताळता? trolling चा जो भाग आहे तो cyber च्या संदर्भात आहे. याच्यामध्ये troll हे fake account असतात तर काही real account असतात, त्याच्यावरून trolling केलं जातं. तर हे सगळे विषय आहेत. trolling कशा संदर्भात आहे? ते cyber ला अश्लील वाटतंय का? तर त्याच्यामध्ये तक्रार नोंद केली जाते. याच्यामध्ये जी व्यक्ती असेल. त्यांच्यावरती कारवाई करण्याच्या सूचना या cyber च्या माध्यमातून दिल्या जातात.



सध्याच्या घटनांमध्ये महिलांवरती होणाऱ्या अत्याचाराच्या संदर्भातल्या घटना घडत आहेत. त्या सगळ्याच प्रश्न मला हे फार संवेदनशील आणि महत्वाचे वाटतात. या सगळ्यांमध्ये दिवसेंदिवस वाढत असलेल्या अत्याचाराच्या बलात्काराच्या घटना आहेत, वेदना देणाऱ्या आहेत. यामध्ये सध्याची विकृती इतकी वाढतीये की एखाद्या मुलीवर जर प्रेम असेल आणि ते प्रेम तिने स्वीकारलं नाही तर ते मलाच मिळालं पाहिजे. ही जी मनोवृत्ती आहे ती विकृती आहे. कुठंतरी त्या संपूर्ण व्यक्तीला तिच्या कुटुंबाला उध्वस्त करणारी असते. मग मला ती व्यक्ती मिळाली नाही तर ती acid टाकलं पाहिजे, acid टाकून नाहीतर मग बलात्कार करून मारलं पाहिजे, बलात्कार करून मारून नाहीतर ते पूर्ण मृतदेह संपवला पाहिजे. त्याचे पुरावे नष्ट केले पाहिजेत. इथपर्यंत हे प्रकरण जातं की पाहिजे तर फक्त मला पाहिजे आणि माझंच असलं पाहिजे आणि समोरच्याने होच म्हटलं पाहिजे म्हणजे ही कुठंतरी विकृती निर्माण होतेय तर ती निर्माण होऊ नये. एक सामंजस्यपणा, संयमपणा हा मनामध्ये असला पाहिजे असं मला वाटतं आणि हे सगळे देण्याची गरज पुस्तकी ज्ञानातून मिळणार नाहीत. तर ते कुटुंबातून आईवडिलांच्या संस्कारातून दिलं गेलं पाहिजे. आईवडिलांच्याच संवादातून दिलं गेलं पाहिजे असं वाटतं. तर या समाजामध्ये घडणाऱ्या घटना आहेत. यामध्ये मला सगळ्यात घटना म्हणजे ज्यावेळी जन्मदाता बाप मुलीवर बलात्कार करतो त्यावेळेस अंगावर शहारे येतात कारण की कायदा, सुव्यवस्था, प्रशासन हे चार भिंतींनंतर किंवा उंबऱ्याच्या बाहेर काम करतं. खरंतर मी स्वतः माझ्याकडे अशा नऊ cases आहेत ज्याच्यामध्ये मी स्वतः पाठपुरावा करतीये की जन्मदात्या बापाने मुलीवरती बलात्कार केला आम्ही यामध्ये कायद्याच्या चौकटीतून आरोपीला शिक्षा व्हावी फाशीची शिक्षा व्हावी कारण की, अशा विकृतीला समाजामध्ये राहण्याचा अधिकारच नाही असं मला वाटतं त्याच्यासाठी आम्ही करत असतो. पण शिक्षा दिल्यानंतर ही विकृती संपेल, असं वाटत नाही. त्यासाठी माणूस, माणसामधलं नातं, त्याची माणुसकी त्याच्यावर असलेले संस्कार, होणारा संवाद ह्या सगळ्या गोष्टी वाढीस लागल्या पाहिजे, जपल्या गेल्या पाहिजेत आणि त्याचं वातावरण प्रत्येक घरामधून तयार झालं पाहिजे. कायदा म्हणून आम्ही काम करूच, पण शेवटी सर्वांनी एकत्र येऊन अशा विकृतीच्या विरोधात लढा देणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं.

राज्य महिला आयोगाकडे सुरुवातीला मी जेव्हा पदभार स्वीकारला तेव्हा माझं मुख्य कार्यालय बांद्राला आहे. मग त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की त्यांच्या महिलांच्या ज्या तक्रारी आहेत त्या तक्रारी मांडण्यासाठी गडचिरोलीच्या आहेत. हे आपलं शेवटचं भाग पण इथली बाहेरेची महिला ही माझ्या मुंबईच्या कार्यालयापर्यंत येऊ शकणार नाही. तिला कारण एकंदर पैशाची अडचण असू शकेल किंवा इतका प्रवास ती करू शकणार नाही. तिला माहितीचा अभाव असू शकेल. तिच्यामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या आदिवासी महिला माझ्यापर्यंत पोहचणार आहे आणि ज्या अनेक वर्ष न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत पण राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणून माझं कार्यालय सोडून जर मी प्रत्येक जिल्ह्यामध्ये गेले तर या सगळ्या महिलांना न्याय मिळेल म्हणून मी हा अभिनव उपक्रम सुरू केला. आणि मला आनंद वाटतो महाराष्ट्रात पूर्ण महाराष्ट्रात माझा फिरून झाला प्रत्येक जिल्ह्यामध्ये ही जण सुनावणी घेतली जन सुनावणीमध्ये हा अभिनव उपक्रम सुरू करत असताना माझ्या समवेत त्या जिल्ह्याचे collector, commissioner, CEO विधी सेवा प्राधिकरण आणि हा अशे पाच ते सहा panel केले जातात. On the spot ज्या तक्रारी येतील त्या तक्रारी येतात त्या finalकडे ऐकून घेतल्या जातात आणि जागच्या जागी निकाल दिला जातो. आणि विधी सेवा प्राधिकरण सुद्धा सोबत असल्यामुळे न्यायालयीन प्रक्रिया त्याठिकाणी आम्ही करून घेतो. त्याच्यामुळं वर्षानुवर्षे न्यायाच्या प्रक्रियेत असलेल्या महिलांना न्याय देण्याची भूमिका आम्ही घेतो. पण या सगळ्या casesमध्ये सर्वाधिक cases या DBच्या येतात. कौटुंबिक हिंसाचार ही फार मोठी वाढीची समस्या आहे. आणि सगळ्यात जास्त cases या कौटुंबिक हिंसाचाराच्या असतात. समस्या सोडवत असताना अशी काही case तुमच्यासमोर आली की विनाकारण एखाद्या पुरुषाला अडकवलं जातंय असे काही case तुमच्या निदर्शनास हो ग्रामीण भागामध्ये बऱ्याच वेळा भावकीच्या वादामध्ये जमिनीचे वाद जर असतील विषय तर याच्यामध्ये अनेकवेळा त्या पुरुषांवरती विनयभंगाच्या cases साठी प्रयत्न केला जातो. आणि आम्हाला ते लगेच समजतंय की बाबा लक्षातही येतो म्हणून आम्ही ते पोलिसांच्या माध्यमातून त्याची तपासणी करत असतो. पण बऱ्याच ठिकाणी अशा cases होत असतात. आणि बऱ्याच खरंतर जसं राज्य महिला आयोग आहे तसं आता पुरुष आयोग पण काढा. असं बऱ्याच वेळा पुरुष काही भेटायला तक्रार घेऊन आले इथे सांगतात. कारण की ते म्हणतात की महिलांच्या बाजूने खूप कायदे आहेत. त्यांच्या बाजूने संरक्षण आहेत. पण बर्याच ठिकाणी आम्हाला देखील त्रास होतो त्यावेळेस आम्ही कुणाकडे दाद मागायची? खरंतर आमच्याकडे राज्य महिला आयोग म्हणून महिलांच्या तक्रारी येतात त्यांचं counselling आम्ही करतोच. पण काही पुरुषांच्याही तक्रारी असतील, कारण की ते कुटुंबामध्ये संवाद नसतो. मग सासर, माहेर हे नातं असतील, घरातली नाती असतील तर यांच्यासाठी counselling करणं हे फार उत्तम उपाय आमच्याकडे असतो आणि counselling केल्याशिवाय कोणत्याही casesला आम्ही गुन्हा नोंद करण्यासाठी त्याच्यामुळं counselling करून घेणं आणि त्या कुटुंबात मग ती महिलेची तक्रार असो किंवा पुरुषाची असो ते एकत्र बसून त्यांचा संवाद करणं चुकीची काही मनामध्ये धोरणं असतील ती त्या संवादाच्या माध्यमातून नाहीशी करणं आणि एकत्रित संवाद घडवून पुन्हा एकदा ते कुटुंबसंस्था उभी करणं हे आमचं काम आहे आणि त्याच्यासाठी आम्ही न्याय देण्याचा प्रयत्न करत असतो.




याच्याबद्दल महिलांवरचे अत्याचार पूर्वी कमी होते, नाते वाढले असं म्हणणं थोडंसं चुकीचं ठरेल कारण की अत्याचाराच्या घटनांची ही जी मालिका आहे ती वर्षानुवर्षे आपण ऐकतोय, मी अगदी लहानपणापासूनही खूप गोष्टी ऐकत आले. आता महिलांमध्ये थोडसं धाडस आलंय की पहिलं अत्याचार झाला तर ते सहन करून की नको समाजामध्ये बदनामी होईल.आणि समाजामध्ये बदनामी होत असताना आपल्याला या सगळ्या गोष्टीला सामोरं जावं लागेल. न्यायाच्या प्रक्रियेतून जावं लागेल. न्यायालयीन process मधून जाताना आपल्याला तितकी माहिती नाहीये. मग या सगळ्यांमध्ये ते या सगळ्याचं दडपण आणि भीती त्यांच्या मनामध्ये असायची. त्याच्यामुळे सामोरं असं फारसं कोणी येत नव्हतं. हल्ली एक awareness निर्माण झालाय. नाही मी अन्याय सहन करणार नाही. कुणी अन्याय केला तर मी समोर येऊन दाद मागीन. आणि त्याच्यामुळे आता महिला आणि आम्हीही आव्हान करतो. की तुम्ही अत्याचार, अन्याय सहन करू नका कारण तुमच्यासाठी कठोर कायदे आहेत. तुमच्या बाजूने न्याय देण्यासाठी आम्ही लढतोय. आणि अशा खूप महिला आता समोर येतात आणि त्यांची बाजू मांडतात.आणि त्या सगळ्यांमध्ये अन्यायच झाला तर अन्याय करणाऱ्या व्यक्तीला शिक्षा झाली पाहिजे ही जी भावना आहे त्याच्यासाठी ती महिला शेवटपर्यंत लढत असते. त्याच्यामुळं समाजामध्ये अनेक कारणं आहेत, समाजामध्ये वाढती विकृती मी जसं मघाशी सांगितलं की एक संयमपणा कमी झालाय. एक संस्कार कुठेतरी कमी होतोय, एक संवाद कुठेतरी कमी होतोय. त्याच्यामुळे मला हवं, लगेच हवं माझंच आहे. नसेल तर कुणाचंच नको आणि म्हणून मी acid हत्या करणार, gang rape करणार असं सांगून म्हणजे बर्याचशा अशा घटना केवळ एका किंवा म्हणायचं आहे की कटुता आणि तो राग की मला नाही म्हंटली ती मुलगी मला नाहीच कशी म्हणू शकते अशा घटना आमच्याकडे आहेत की नाही त्या आरोपी व्यक्तीला शेवटपर्यंत विचारलं तेव्हा तिचं नाही माझं काही चुकलंच नाही कारण की ती मला नाहीच कशी म्हणू शकते म्हणून मी तिला मारलं पण हे जे आहे हा विचार येतो कसा मनात तर कुटुंबामध्ये तुमचा आईवडिलांचा मुलाबरोबर संवाद असताना त्याच्यामध्ये ती मानसिकता निर्माण करणं गरजेचं होतं की स्वतःच्या स्त्री स्वतःच्या घरामधली बहीण यांना तुम्ही जसं संरक्षण देण्याचा प्रयत्न करता कुणी वाईट नजरेनी पाहिलं तर तुमची तळपायाची मस्तकात जाते. तशीच ती समोरची स्त्री आहे. तशीच ती कोणाच्या घरातली तरी ती बहीण आहे. आणि तिचं संरक्षणाची जबाबदारी आपली आहे कारण की आपण छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये राहतो. हा विचारच पेरायला आम्ही कमी पडलो की काय? असा प्रश्न निर्माण होतो. त्याच्यामुळे एकत्र कुटुंब पद्धत जरी आता आपल्याला सांभाळता येत नसेल. पण जरी विभक्त असेल तरी हा संवाद होणं फार गरजेचं आहे.

राज्य महिला आयोगाचा पदभार स्वीकारल्यानंतर ज्या दिवशी माझ्या कार्यालयामध्ये आले त्यावेळेस फार मोठं tension होतं कारण की आयोग आणि आयोगाची जबाबदारी मी पहिल्यांदा घेत होते.आणि महाराष्ट्रातल्या महिलांच्या सुरक्षितेसाठी आपल्याला लढा द्यावा लागणार आहे. खूप प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी खूप वेळ द्यावं. त्याच्यावरती काम करावं लागणार आहे. आणि ज्याअर्थी महाराष्ट्रातून इतका भरभरून प्रतिसाद मिळाला त्या प्रत्येक वेळेस जाणीव झाली. जितक्या जास्त तक्रारी येत गेल्या त्यावेळेस जाणवलं. जितक्या महिला सगळे दरवाजे बंद झाल्यानंतर शेवटचा दरवाजा आपल्यासाठी आहे तो आयोगाचा आहे. आणि म्हणून मोठ्या आशेने येणाऱ्या महिलांची गर्दी जेव्हा होत गेली त्यावेळेस जाणवलं. आपली जबाबदारी फार मोठी आहे आणि हा भार आपल्याला पेलाय आणि यशस्वीरीत्या पूर्ण करायची आहे.

त्यावेळेस पाहिलं पत्र माझं महाराष्ट्र शासनाला होतं. शक्ती विधेयक मंजूर करावे यासाठी त्यावेळेस ते मंजूरही झालं. दुसरं पत्र माझं महाराष्ट्र शासनाला होतं की ग्रामसभेमध्ये जे विधवा विरोधातले ठराव आहेत ते मान्य करून घ्यावेत. आणि त्याच्यासाठी आम्ही महाराष्ट्रामध्ये आवाहन केलं आणि पहिल्याच दिवशी साडे चार हजार ग्रामपंचायतीने ठराव करून आम्हाला ते पत्र पाठवून दिलं. नंतर ही मोहीम फार मोठ्या प्रमाणात ** राहिली. मी अनेक ठिकाणी महाराष्ट्रात कार्यक्रमाला महिलांची आमंत्रण स्वीकारत होते.

पण मी प्रत्येक वेळेस सांगितलं की तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये जर विधवा प्रथाच्या विरोधात ठराव मंजूर झाला असेल. तरच मी तुमच्या कार्यक्रमाला येईन आणि खऱ्या अर्थानं अनेकांनी ते ठराव करून पाठवले अनेक कार्यक्रमाचं आमंत्रणही स्वीकारत गेले. ही एक फार मोठी चळवळ महाराष्ट्रामध्ये उभी राहिली. त्याचबरोबर बालविवाही फार मोठी समस्या आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. आता आपण कितीही सांगितलं, कितीही नागरिकशास्त्राची पुस्तकं वाच आम्ही परीक्षा pass झालो असलो तरी आमचं मात्र अजूनही पंधराव्या वर्षीच्या मुलीचा बालविवाह केला जातो.

सोळाव्या वर्षी तिला नको असलेलं बाळंतपण लादलं जातं. ज्या मुलीच्या गर्भाशयाचीच वाढ झाली नाही. तिच्या गर्भामध्ये नवीन जीव तयार होतो. ज्याच्याकडून आपण उद्याच्या सक्षम भारताची, सक्षम महाराष्ट्राची स्वप्न पाहतो. इतकी वाईट परिस्थिती ग्रामीण भाग काही ठिकाणी आदिवासी पाड्यांवरती आहेत. त्यासाठी मोठी तळवळ, बालविवाहाच्या विरोधात आम्ही उभी केली. ती यशस्वी देखील झाली. अगदी ग्राम police पाटील, आशा worker अंगणवाडी सेविका यांच्या माध्यमातून कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. आणि एक पत्र ते मी शासनाला पाठवलंय की ज्या ग्रामपंचायतीमध्ये बालविवाह होताना आढळल्या तिथं तर त्या सदस्यांवरतीच दोषारोप पत्र सादर त्याच्याशिवाय हे सार्वजनिक जीवनामधले हे प्रश्न सुटणार नाहीत, जोपर्यंत आपण सार्वजनिकरित्या त्यामध्ये उतरणार नाही.

त्याच्यामुळं कायदा कितीही कठोर करा, तोपर्यंत त्याची अंमलबजावणी सामूहिकरीत्या होणार नाही. तोपर्यंत हे प्रश्न सुटणार नाहीत. आणि त्यालाही खूप चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद मिळाला. अगदी massage दिवसभरात अजूनही अनेकवेळा message येतात.की ही ठिकाणं बालविवाह होतात आणि आम्ही आव्हान केलं कुठंही बालविवाह होणार असेल तुम्हाला माहिती असेल तर आम्हाला message कळवा तुमचं नाव आम्ही गुप्त ठेऊ आणि विशेष म्हणजे कारवाई केली जाईल तर अशा अनेक massage आजही दिवसभरात येतात तातडीने माझ्या आयोगाच्या वतीनं कारवाई केली जाते माझा staff त्याठिकाणी पोहोचतो माझे समुपदेशक महाराष्ट्रामध्ये आहेत counselling centreच्या माध्यमातून जिम्मबा हे सगळे कार्य चांगल्या पद्धतीने काम करतात आणि हे बालविवाह थांबवण्यासाठी आपण प्रयत्न केले human trafficही विषय missing cases आजही सतरा वर्ष आणि दहा महिने झालेले सतरा वर्ष पाच महिने झालेले अशा मुली प्रेम प्रकरणामध्ये अडकून त्या मुलाबरोबर घर सोडून निघून जातात.

कारण की अठरा वर्ष होणार असतात तोपर्यंत ते घराच्या बाहेर राहतात. आणि अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर लग्न करून स्वतःच्याच आईवडिलांच्या विरोधात तक्रार दाखल करतात की आम्हाला यांच्यापासून जीवाला धोका आहे. त्यावेळेस तो रडणारा बाप आणि रडणारी आई पाहिली की वेदना अश्रू काय असतात हे समजत की असं का घडत असेल किंवा असं का होतं तर त्या मुलींना वयात येत असताना आपण समजून सांगणं आणि आपलं आयुष्य आपलं शिक्षण कशासाठी आहे आपण पुढे काय केलं पाहिजे आणि खऱ्या अर्थानं आयुष्याचं ध्येय कशा पद्धतीने चाललं पाहिजे हे आम्ही सांगायला कमी पडतो की काय प्रश्न पडतो त्याच्यामुळं शालेय जीवनामध्ये पळून जाऊन आणि मग अठरा वर्षाची होण्याची वाट पाहिल्यानंतर लग्न करून घरी येऊन आईवडिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करणं ही मानसिकताच मला समजली नाही की काय असू शकते. म्हणून आता मी काय माझ्यातली आई जागी झाली पाहिजे. प्रत्येक ठिकाणी माझ्यातली आई जरी जागी झाली, मला मैत्रीच्या नात्याने सांगता आलं पाहिजे, चांगलं काही वाईट सांगता आलं पाहिजे. की तू शिक्षण घे स्वतःच्या पायावर उभी रहा. तुझ्या मनासारखं जोडीदार असेल तर मी लग्न लावून देईन. इतका संवाद साधता आला पाहिजे. आणि चांगलं काय या दुनियेमधलं वाईट काय? कारण की एक मिनिटाच्या reelवरती पूर्ण आयुष्याची स्वप्न रंगवणारी. कोणीतरी घोड्यावरती राजकुमार येतोय आणि मला घेऊन गेल्यानंतर माझं त्यात चंदेरी दुनियामध्ये मला ठेवणारा राजकुमार ते त्या भाड्याने आणलेल्या गाडीवरती फिरणाऱ्या मुलाकडं पाहून ही स्वप्न ठरवत असतात. म्हणजे हे ओळखता येण्यापर्यंत जरी आपण सुज्ञ होत नसेल तर त्या आईने वडिलांनी त्या मुलीला सांगणं खूप गरजेचं आहे. तिच्याशी संवाद साधणं खूप गरजेचं आहे. खूप गोष्टी आहे त्याच्यामध्ये आयोगाला अजून फार मोठं काम करायचं आहे.

माझं तीन वर्षाचा कार्यकाळ आहे. मला समाधान वाटेल असं सुनावणी घेत human traffic च्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने काम करत PCPNDT act नुसार गर्भनिधन चाचण्या होऊ नये याच्यासाठी घेतलेल्या आढावा बैठका असतील. परिवहनमध्ये स्वच्छतागृह चांगले असावी यासाठी केलेला पाठपुरावा असेल या सगळ्यांमध्ये खूप काम करण्यासारखी संधी पुढेही केवळ पदावर असो नसो पण या सगळ्यांच्या प्रश्नांमध्ये खोलात जात आणि त्याच्यावरती जनजागृती करत समाजाची मानसिकता बदलणं गरजेचं आहे त्या पुस्तकामधले कायदे प्रत्यक्षात किती उपयोगी पडतील मला माहित नाही आणि समाजाची मानसिकता बदलण्यासाठी जर खऱ्या अर्थानं प्रत्येकानेच ठरवलं एकत्र यायचं आहे आणि आपल्याला समाजाची मानसिकता बदलायची आहे आपण हे सगळं काम एकत्रितरित्या उभं करू शकतो असं मला वाटतं.

प्रामाणिकपणे केलेलं काम, कष्ट आणि या सगळ्यांमुळे आत्तापर्यंत मिळत गेलेला नाही. त्यामुळे अठरा वर्षांमध्ये इथपर्यंत आलोय. अजून इथून पुढे जाऊ हा विश्वास वाटतो. यामध्ये माझ्या वरिष्ठांनी मला दिलेलं मार्गदर्शन असेल. अनेकांच्या ज्ञात, अज्ञात, अनेकजण असे आहेत ज्यांना मी कधी भेटलेलं नाही, पाहिलेलं नाही. पण खूप लोक आहेत जे माझ्या या कार्यामध्ये मला पाठिंबा देत असतात. आणि या सगळ्यांमध्ये महत्वाची भूमिका म्हणून खऱ्या अर्थानं आम्ही महाराष्ट्रामध्ये फिरताना आवर्जून सांगतो. सावित्रीच्या लेकीबरोबर ज्योतिबाचा शोध जारी म्हणून माझ्या घरामध्ये ज्योतिबा असल्यामुळे या सावित्रीच्या लेकीला तिचा प्रवास करणं सोपं पडलंय. कारण की कोणत्याही व्यक्तीला त्याच्या घरामधून जर चांगला पाठिंबा मिळाला तर ते बाहेर चांगल्या पद्धतीचं काम करू शकतात. किंबहुना उत्तम काम करू शकतात. आणि हा पाठिंबा मला खरंतर आयुष्यामध्ये चढ उतार असतात वार होत असतात आणि पाठीवर वार करणारेही जास्त असतात पण या सगळ्यांमध्ये आयुष्याच्या या चढउतारामध्ये आपला प्रवास हा सावित्रीच्या लेकीचा प्रवास आहे तो आपल्याला पूर्ण करायचा आहे हा संकल्प मनामध्ये होता आणि तो सिद्धीस घेऊन जायचा आहे हा तितकाच म्हणजे विश्वास दृढ होता म्हणून हा प्रवास यशस्वीरीत्या करू शकला आहे यापुढेही ज्या ठिकाणी करण्याची संधी मिळेल. त्याठिकाणी काम करून त्या खुर्चीवरून जरी आपण निघून गेलो तरी त्या खुर्चीला तितकं महत्व प्राप्त झालं पाहिजे. त्या खुर्चीवरून ओळख निर्माण झाली पाहिजे. पदावर असो नसो पण कामाच्या माध्यमातून महाराष्ट्राने ओळखलं जावं ही कायम मनामधली एक प्रार्थना आहे आणि ती पूर्ण होताना दिसते. आणि त्याचं एक समाधान कायम आहे. नक्कीच MAxwoman चं खरंतर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. कारण जितक्या जास्त महिला नेत्या ज्या आहेत त्या कार्यरत होतील. तितके महिलांचे प्रश्न जे आहेत ते अधिक सुलभ रीतीने सुटतील असं म्हणायला हरकत नाही. नक्की आमच्या studio त आलात आणि इतक्या महत्वाच्या गोष्टींवर तुम्ही चर्चा केली त्याबद्दल धन्यवाद.

Updated : 21 Oct 2024 2:54 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top