Home > 'शेतकऱ्यांना त्रास झाला तर, आम्ही पण कारवाई करायला मोकळे'

'शेतकऱ्यांना त्रास झाला तर, आम्ही पण कारवाई करायला मोकळे'

शेतकऱ्यांना त्रास झाला तर, आम्ही पण कारवाई करायला मोकळे
X

कोविड- 19 महामारीचा शिरकाव मोठ्या प्रमाणामध्ये झालेला दिसतो आहे. या काळामध्ये आपल्याला काम करावी तर लागतील. त्यात शेतीची काम अतिशय महत्त्वाची आहेत. म्हणून क्रॉप लोनचा विषय बॅंकवाल्यांनी अतिशय सांभाळून हाताळावा. असा सल्ला महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी बॅकांना दिला आहे.

“लोनसाठी जी कागदपत्र आवश्यक आहेत त्य़ांचीच मागणी करावी. उगीचचं जास्तीच्या कागदांची मागणी न करता शेतकऱ्यांना जे सोयीचं असेल त्या हिशोबानं काम केलेलं जास्त उचित राहील. जर शेतकऱ्यांना त्रास झाला तर आम्हीपण बॅंकावर कारवाई करायला मोकळे आहोत.” असा इशारा यशोमती ठाकूर यांनी दिलाय.

https://www.facebook.com/rnonewsonline/videos/273558133693171/?t=47

Updated : 27 May 2020 6:45 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top