वीरभद्रासन | वीरभद्रासन केल्याने हात, खांदे, मांड्या व पाठीचे स्नायू बळकट बनतात. वीरभद्र नावाच्या आक्रमक योद्ध्याचे नाव ह्या आसनाला दिले गेले आहे. वीरभद्र हा शिवाचा अवतार मानला जातो. वीरभद्रासन म्हणजेच वीर: शूर योद्धा; भद्रा: शुभ; आसन: शरीराची स्थिती.