ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात अँकरच्या लावली कानाखाली
लॉस एंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये 94 वा ऑस्कर पुरस्कार सोहळा सुरू होता.
स्टेजवर आलेल्या ख्रिस रॉकने अभिनेता विल स्मिथची पत्नी जाडा पिंकेट स्मिथची खिल्ली उडवली.
मग काय विल उठला आणि स्टेजवर जाऊन त्याने ख्रिसला कानाखाली मारली
माझ्या पत्नीचे नाव तुझ्या जिभेवर कधीच घेऊ नको म्हणत तो खाली गेला.
ख्रिस रॉक हा अमेरिकन कॉमेडियन आहे