फ्रेंडशिप डे' आजच का साजरा करतात? हे आहे कारण...

जगभरात ऑगस्ट महिन्याचा पहिला रविवार फ्रेंडशिप डे म्हणून साजरा केला जातो
फ्रेंडशिप डे ची सुरूवात 1958 मध्ये झाली होती
1958 च्या ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी एका व्यक्तीची हत्या करण्यात आली
आपल्या मित्राच्या आठवणीत मृत झालेल्या व्यक्तीच्या मित्राने आत्महत्या केली
तेव्हापासून अमेरिकी सरकारने ऑगस्टचा पहिला रविवारी फ्रेंडशिप डे साजरा करण्याचा निर्णय घेतला