मुंबई मध्ये आज 22 कॅरेटच्या 10 ग्राम सोन्याचा दर 45 हजार 360

तर 24 कॅरेट 10 ग्राम सोन्याचा भाव 47 हजार 330
चांदी प्रति किलो 190 रुपयांनी स्वस्त
मुंबई मध्ये एक किलो चांदीचा दर 64 हजार 750 इतका आहे.