सोने चांदी दरात घसरण

आज जागतिक बाजारात सोने चांदीची घसरण दिसुन येत आहे.
२२ कॅरेट सोनं १० ग्रॅंम ४७.१५० रुपये तर यामध्ये २०० रुपयांची घसरण झाली आहे.
२४ कॅरेट चा भाव ५१.४४० रुपये आहे. यामध्ये २२० रुपयांची घसरण झाली आहे.
तर १ किलो चांदीचा भाव ५७.६२२ रुपये आहे.