दसऱ्याच्या मुहूर्तावर सोनं 680 रुपयांनी महागले...

मुंबई मध्ये आज सोनं 680 रुपयांनी महागले आहे.
मुंबई मध्ये आज 22 कॅरेटच्या 10 ग्राम सोन्याचा दर 46 हजार 970 आहे.
तर 24 कॅरेट 10 ग्राम सोन्याचा भाव 47 हजार 970 आहे.
दसरा, दिवाळी मध्ये सोन्याचे दर वाढण्याची शक्यता आधीच वर्तवण्यात आली होती.
तर चांदी सुद्धा आज 1 हजार 100 रुपयांनी महाग झाली आहे.
प्रति 1 किलो चांदीचा दर आज 63 हजार 200 रुपये इतका आहे.
तर 10 ग्राम चांदीचा दर आज 632 रुपये इतका आहे.