आधीच कोरोनाचा संकट असताना नाशिक जिल्ह्यात डेंग्यूने चिंता वाढवली आहे डेंग्यूचा नाशिक शहर आणि जिल्ह्यात हाहाकार पहायला मिळत आहे

कोरोनाप्रमाणे डेंग्यूचा देखील व्हायरस बदलल्याने आरोग्य यंत्रणांची चिंता वाढली
डेंग्यूचा डेंव्ही-2 हा व्हेरिएंट जास्त धोकादायक असल्याचा तज्ञांचा दावा
नाशिक महापालिकेकडून आरोग्य यंत्रणांना हाय अलर्ट