झारखंडच्या जमशेदपूर येथील एका मुलीला ऑनलाइन वर्ग करण्यासाठी स्मार्टफोनची गरज होती

'तुलसी'ची ही संघर्षगाथा सोशल मीडियावर व्हायरल झाली होती
तुलसीची व्यथा पाहून आश्चर्यचकित झालेल्या अमेय नावाच्या व्यक्तीने तिला मदत करण्याचं ठरवलं
आमय यांनी तुलसीकडून 1 लाख 20 हजार रुपयांमध्ये 12 आंबे खरेदी केले
या पैशांमुळे तुलसीच्या घरच्यांची आर्थिक चणचण कमी होईल असा विश्वास अमेय यांना आहे