कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहात महाविद्यालये बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता

मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव मंदावल्याने राज्यातील महाविद्यालये आणि विद्यापीठे पुन्हा सुरू करण्यात आली आहे
महाविद्यालयं आजपासून पुन्हा सुरू होणार आहेत
मात्र,महाविद्यालये आणि विद्यापीठात प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी लसीचे दोन्ही डोस घेणे बंधनकारक आहे
तसेच कोरोनाचे नियम पाळूनच महाविद्यालये उघडता येणार आहे