मुंबईतील 10 हजार सोसायट्या लसवंत (Fully Vaccinated) झाल्या आहेत

एकूण10 हजार इमारतीतील रहिवाशांना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत
त्यामुळे मुंबईतील 100 टक्के लसीकरण झालेल्या इमारतींवर 'फुल्ली वॅक्सिनेटेड' असा लोगो लावणार
मुंबईत एकूण 37 हजार इमारती असून, त्यापैकी 22 हजार इमारतींच्या सोसायट्यांची नोंद करण्यात आली
त्यापैकी 10 हजार इमारती संपूर्ण लसवंत झाल्याची माहिती बीएमसी कडून देण्यात आली