तमन्ना भाटियाच्या हॉट लूकची चर्चा!
अभिनेत्री तमन्ना भाटिया सोशल सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.
आपले नवीन लूकमधील फोटो तमन्ना सोशल मीडियावर शेअर करत असते.
आता पुन्हा एकदा सोशल मीडियावर ग्लॅमरस अवताराची चर्चा होत आहे.
तमन्ना भाटियाने नुकताच इन्स्टाग्रामवर तिचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोत ती खूपच सुंदर दिसत आहे.
फोटोमध्ये तमन्नाने हिरव्या रंगाची साडी परिधान केली आहे, हलका मेकअप करून आणि केस बन स्टाईलमध्ये बांधून तिने हा लूक पूर्ण केला आहे.
तमन्ना भाटियाकडे सध्या चित्रपटांची रांग आहे मधुर भांडारकरच्या बबली बाउन्सर तसेच नेटफ्लिक्सच्या प्लॅन ए प्लॅन बी मध्ये ती लवकरच झळकणार आहे.