शिवसेना ठाकरे गटाचे अनेक दिग्गज नेते शिंदे गटात जात आहेत...

आता ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे...
संजय राऊत आणि सुनील राऊत यांच्या निकटवर्तीय असलेल्या ठाकरे गटाच्या एका महिला नेत्याने शिवसेनेत प्रवेश केला आहे..
ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका सुवर्णा करंजे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित शेकडो कार्यकर्त्यांसह शिंदे गटात प्रवेश केला आहे.