अनिल परब यांना ईडी कडून नोटीस बजावल्यानंतर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

परिवनहमंत्री अनिल परब यांना ईडी कडून नोटीस बजावल्यानंतर राजकीय प्रतिक्रिया येत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी सुद्धा यावर माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.
आमच्या जेष्ठ नेत्यांना, सगळ्या मंत्र्यांना टार्गेट केले जात आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्यात.
"कुणाच्या आईला, कुणाच्या बायकोला पोलीस स्टेशनला बोलविल्या जातं. ही कुठली संस्कृती आहे?"
सुसंस्कृत महाराष्ट्र किंवा भारतीय संस्कृतीत कधी असं पाहिलं नाही, हे दुर्दैवी असल्याचं सुळे म्हणाल्यात.