बबली गर्ल प्रिया बापटच्या या फोटोतील स्माईलने तिने चाहत्यांना घायाळ केलं आहे

प्रियाने फोटो शेअर करत म्हटलं आहे की या स्माईलला किता हार्ट द्याल?
प्रियाच्या या रेड आणि पिंक गाऊन मधील फोटोशूटने सर्वांचे लक्षवेधून घेतले