अन् शिल्पा शेट्टी पोलिसांसमोर ढसा-ढसा रडली?

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योजक राज कुंद्रा पॉर्नोग्राफी प्रकरणात पोलिसांच्या ताब्यात आहे.
या प्रकरणात मुंबई क्राईम ब्रांचने शुक्रवारी राज आणि शिल्पाच्या बंगल्यावर छापेमारी केली
सोबतचं पॉर्नोग्राफी प्रकरणात क्राईम ब्रांचने शिल्पा शेट्टीचा जबाब देखील नोंदवला
क्राईम ब्रांचच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चौकशी दरम्यान शिल्पा चार वेळा रडली
राज कुंद्राची चौकशीसाठी कोठडीत 27 जुलैपर्यंत वाढ करण्यात आली आहे