आई कुठे काय करते मालिकेतली संजना उर्फ रूपाली सोशल मिडीयावर ऍक्टीव्ह असते
संजना या पात्रामुळे रुपालीला प्रचंड प्रसिध्दी मिळाली.
रूपालीने साकारलेल्या संजना या पात्राचा घराघरात तिरस्कार केला जातो.
नुकतंच रुपालीने फोटोशूट केलं आहे.
याचे फोटो तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.
या फोटोत तिने पांढऱ्या रंगाची साडी परिधान करून साजेसा मेकअप केला आहे.
केसांत गुलाब माळल्यामुळे रुपालीचं सौंदर्य अधिक खुलून दिसत आहे.
रुपालीचा साडीतील दिलकश अंदाज चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.
फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्सचा वर्षाव होत आहे.