अभिनेत्री रुपाली भोसले साडीतील बोल्ड लुक ने चाहत्यांना केलयं घायाळ

साडीतील तिचे सौंदर्य अनेकांना भूरळ घालणारे आहे
स्टार प्रवाह वाहिनीवरील "आई कुठे काय करते" या मालिकेतू रुपालीचा अभिनय घराघरात पोहचला आहे.
तीने सर्व सामान्यकुटुंबातून मेहनत करत अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं
रुपाली नेहमीच सोशल मिडीयावर अधिक सक्रीय असल्याने तिचे लाखो फॅन फोलोवर्स आहेत