आरआरआरचा पुन्हा धडाका, जागतिक पुरस्कारांवर मोहर

‘आरआरआर’ने बेस्ट फॉरेन लँग्वेज फिल्मसाठी मिळाला 'क्रिटिक्स चॉइस अवॉर्ड'
गेल्या आठवड्यात 'नाटू नाटू' या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याचा 'गोल्डन ग्लोब पुरस्कार' मिळाल्यानंतरचा हा दुसरा मोठा पुरस्कार आहे.
क्रिटिक्स चॉईस अवॉर्ड्सच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ही आनंदाची बातमी प्रेक्षकांबरोबर शेअर करण्यात आली आहे.
'ओरिजनल साँगचा अवॉर्ड' आणि 'नॅान इंग्लीश लॅग्वेज अवॉर्ड' हे दोन पुरस्कार 'नाटू नाटू' या गाण्याला मिळाले आहे.