लखनऊ ते मुंबई पुष्पक एक्सप्रेस मध्ये दरोडा एका महिलेवर बलात्कार

शुक्रवारी रात्री 8च्या सुमारास इगतपुरी कसारा स्थानका दरम्यान घडली घटना
सात ते आठ दरोडेखोरांनी 15 ते 20 प्रवाशांना लुटले
दरोडेखोरांनी रेल्वेत असलेल्या 20 वर्षीय महिलेवर केला बलात्कार
याप्रकरणी पोलिसांनी 4 जणांना अटक केली आहे.