Instagram वर रिंकू ने तिचे विविध पेहरावातील फोटोज टाकले आहेत.
घागऱ्यातील हा फोटो प्रसाद ओक यांनी देखील लाईक केला आहे.
नऊवारी साडीतील रिकूचा अंदाज तिच्या चाहत्यांना घायाळ करत आहे.
नऊवारी साडीतील रिकूचा अंदाज तिच्या चाहत्यांना घायाळ करत आहे.
पिवळ्या साडीतील या फोटोला तर प्रार्थना बेहरेने लाईक केलंय