देशात 2020 या वर्षात बलात्काराची सर्वाधिक प्रकरणं राजस्थानमध्ये नोंदवली गेली.

यानंतर या यादीत उत्तर प्रदेशचा दुसरा क्रमांक लागतो.
देशभरातील एकूण प्रकरणांपैकी केवळ 30 टक्के बलात्काराची प्रकरणे या दोन राज्यांमध्येच नोंदवली गेली.
नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने (NCRB) ही आकडेवारी जाहीर केली आहे.
या यादीत महाराष्ट्र 2,061 प्रकरणांसह चौथ्या स्थानावर आहे