मराठमोळी अभिनेत्री पूजा सावंत आपल्या बिनधास्त अंदाजामुळे ओळखली जाते

पुजाने आपल्या इंस्टाग्रामवर नुकतेच आपले काही फोटो शेअर केलेत
पूजानं फोटोंमध्ये ब्लॅक कलरचा वेस्टर्न गाउन परिधान केला आहे
पूजाने फोटो शेअर करताच त्यावर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्स वर्षाव केलाय