‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेतील ‘शालिनी’चं साडीत फोटो कलेक्शन

स्टार प्रवाहवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ही मालिका चांगलीच गाजत आहे.
अलिकडेच या मालिकेने ५०० भागांचा टप्पा गाठला आहे.
या मालिकेत अभिनेत्री माधवी निमकर ‘शालिनी’ची भूमिका साकारत आहे.
कलाविश्वाप्रमाणेच माधवी सोशल मीडियावर ही चांगलीच सक्रिय आहे.
या मराठमोळ्या लूकमध्ये माधवी अतिशय सुंदर दिसत आहे.
कमनीय बांधा आणि मादक अदांनी ती चाहत्यांनी अनेकदा घायाळ करते.