नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशनकडून (NBE) नॅशनल एलिजीबीलिटी एंट्रास टेस्ट पोस्ट ग्रॅज्युएट (NEET PG)या परीक्षेचे अ‌ॅडमिट कार्ड जारी करण्यात आले आहे.

कोरोना विषाणू संसर्गामुळं परीक्षा लांबणीवर टाकण्यात आलेली NEET ची परीक्षा 11 सप्टेंबर रोजी घेतली जाणार आहे.
देशातील 6 हजार 102 सरकारी, खासगी, अभिमत आणि केंद्रीय विद्यापीठांमधील प्रवेशांसाठी घेतली जाणार आहे.
अ‌ॅडमिट कार्ड nbe.edu.in या ऑफिशियल वेबसाईट वरुन डाऊनलोड करता येईल.