नाशिक जिल्ह्यातीलगंगापूर धरण 100 टक्के भरलं

येत्या 1 तारखेला गंगापूर धरणावर जलपूजन सोहळा
महापौर सतीश कुलकर्णी करणार गंगापूर धरणावर जाऊन जलपूजन
पिण्याच्या आणि आरक्षित पाण्याचा यंदाच्या वर्षीच प्रश्न मिटला
पावसामुळे अतिरिक्त पाण्याचा विसर्ग केला जाण्याची शक्यता
पाण्याचा विसर्ग केल्यास जायकवाडी धरणाचा पाणीसाठा ( jayakwadi dam water level )वाढणार