'इथं लघवी करु नकोस' म्हंटला म्हणून थेट चाकू भोसकून केली हत्या

मुंबईतील वडाळा परिसरात शुक्रवारी एका व्यक्तीची हत्या झाली
मोहम्मद रफिक अन्सारी व्यक्तीच्या छातीवर आरोपीने वार करुन घटनास्थळावरुन पळ काढला
मुंबईतील या घटनेने एकच खळबळ उडाली आहे
या हत्येमागचं कारण समोर आलं असून ते ऐकून सर्वांनाच धक्का बसला आहे
लघवी करण्यास आक्षेप घेतल्याने चाकू भोसकून हत्या करण्यात आल्याची माहिती
गुन्हा दाखल करत पोलिसांनी आरोपीला अटक केली असून अधिक तपास सुरू आहे