उद्रेक! 'या' राज्यात 20 हजारांहून अधिक नवीन रुग्ण

तिसऱ्या लाटेचा इशारा असतानाच कोरोना पुन्हा डोके वर काढत आहे
भारतात दुसरी लाट ओसरत असताना पुन्हा कोरोना डोके वर काढत असल्याचे दिसत आहे.
सलग चौथ्या दिवशी 20 हजारांहून अधिक कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले आहेत. 
केरळमध्ये कोरोना महामारी कोरोनाचा पुन्हा उद्रेक होण्यास सुरुवात.
केरळमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 16 हजार 701 झाली आहे.