आज सोनं 240 रूपयांनी स्वस्त झालं.

मुंबई मध्ये आज 22 कॅरेटच्या 10 ग्रॅम सोन्याचा दर 47 हजार 150 रुपये आहे.
तर 24 कॅरेट 10 ग्राम सोन्याचा भाव 48 हजार 150 रुपये आहे.
चांदी 600 रूपयांनी स्वस्त
प्रति 1 किलो चांदीचा दर आज 61 हजार 500 रुपये आहे.