आज सोनं 10 रूपयांनी महागलं
मुंबई मध्ये आज 22 कॅरेटच्या 10 ग्रॅम सोन्याचा दर 46 हजार 850 रुपये आहे.
तर 24 कॅरेट १० ग्राम सोन्याचा भाव 47 हजार 850 रुपये आहे.
चांदीचे भाव आज स्थिर
प्रति 1 किलो चांदीचा दर आज 60 हजार 700 रुपये आहे.
तर 10 ग्रॅम चांदीचे दर 607 रूपये इतका आहे