पंजाबी अभिनेत्री कनिका मान हॉट फोटोशूट व्हायरल

झी टीव्ही वरील "गुड्डन तुमसे ना हो पायेगा" मधील तिच्या भूमिकेसाठी ओळखली जाते.
तिने तिच्या कॉलेज फंक्शनमध्ये पहिल्यांदा रॅम्प वॉक केला आणि तिने मॉडेलिंग करिअरची सुरुवात होती.
कनिकाने मिस इंडिया एलिट 2015 स्पर्धेत मिस कॉन्टिनेंटलचा किताब जिंकला होता.
ती 2017 मध्ये "रॉकी मेंटल" आणि 2018 मध्ये "दाना पानी" या पंजाबी चित्रपटांमध्ये अभिनेत्री म्हणून दिसली आहे.