अभिनेत्री अंकिता लोखंडे सध्या तिच्या लग्नामुळे फारच चर्चेत आहे.
अंकिता लोखंडे आणि कंगना रणौतने इन्स्टाग्रामवर केले फोटो शेअर
कंगना रणौतने अंकिता आणि विकीला दिल्या शुभेच्छा
कंगना आणि अंकिताने 'मणिकर्णिका' या चित्रपटात केले होते एकत्र काम