रक्षा बंधन दिवशी किशोरवयीन मुलींना मासिक पाळी संदर्भात माहिती देण्यात आली.

तर गिफ्ट म्हणून सॅनिटरी‌ पॅड, प-पाळीचा किशोरी आरोग्य पुस्तिका व साबण किट भेट वस्तू म्हणून देण्यात आल्या.
एकत्रितपणे मासिक पाळी विषयी समाजातील गैरसमज दूर करून भेदभाव व शोषण मुक्त समाज निर्माण करण्यासाठी पुढाकार घेऊयात असे वचन मुलींनी दिले.
भाकर फाऊंडेशन पॅडस्क्वाड, टिम परिवर्तन यांच्या संयुक्त विद्यमाने भगतसिंग नगर नंबर २ या कार्यक्रचे आयोजन केले होते.