नाशिक जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत पुन्हा वाढ पाहायला मिळत आहे.

सिन्नर आणि निफाड तालुक्यात रुग्णसंख्या झपाट्याने वाढतेय
सिन्नर तालुक्यात 22 तर, निफाड मध्ये 15 नविन रुग्ण आढळल्याने खळबळ
तर जिल्ह्यात कोरोनाच्या 98 नवीन रुगणांची नोंद झाली आहे..
सणासुदीच्या काळात रुग्णसंख्या आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.