दरवाढीनंतर सोने -चांदी स्थिरावले, जाणून घ्या आजचा भाव

सोने -चांदी खरेदीकांना दिलासा
सोने दरात स्थिरता
आज सोने दर 56 हजार 550 रुपये प्रति 10 ग्रॅम
चांदी दरात वाढ नाही
आजचे चांदी दर 66 हजार 900 रुपयांवर प्रती किलो
मुंबई : सोने- 56 हजार 550 रुपये, चांदी दर 66 हजार 900 रुपये
पुणे : सोने- 56 हजार 550 रुपये, चांदी दर 66 हजार 900 रुपये
दिल्ली : सोने- 56 हजार 550 रुपये, चांदी दर 66 हजार 900 रुपये
कोलकत्ता : सोने- 56 हजार 550 रुपये, चांदी दर 66 हजार 900 रुपये
बंगळुरु : सोने- 56 हजार 600 रुपये, चांदी दर 70 हजार रुपये