खाद्यतेलाच्या दरात पुन्हा एकदा वाढ पाहायला मिळाली

२८ जून रोजी सोयाबीन तेलाचा भाव १२५ रुपये किलो होता, तो आता १६५ वर आला आहे
शेंगदाणा तेलाचा भाव १६० रुपये किलो होता, तो आता २१० वर आला आहे
१६० रुपये किलोने मिळणारे सूर्यफूल तेल आता १८० रुपये झाले आहे.
करडी २१० वरून २३० तर, पामतेल १३० वरून १४५ रुपये किलो झाले आहे.