झायराच्या या नव्या पोस्टवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव

झायरा वसीमने काही वर्षांपूर्वी बॉलिवूड सोडण्याचा निर्णय घेतला होता.
धर्माचं कारण देत चित्रपटसृष्टीला रामराम ठोकला होता.
यानंतर तब्बल दोन वर्षांनी झायराने एक इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केली आहे.
यात तिने तिचा चेहरा दिसणार नाही असा फोटो शेअर केला आहे.
या फोटोला तीने ‘ऑक्टोबर हिटचा आनंद घेत आहे’, अशी कॅप्शन दिली आहे