बिग बीं ची नात आराध्या झाली 10 वर्षांची
अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या रॉय यांच्या लेकीचा नुकताच वाढदिवस पार पडला.
यानिमित्ताने ऐश्वर्या आणि अभिषेक ने मालदीव ची ट्रिप प्लॅन केली होती.
मालदीवच्या एक रिसॉर्ट मध्ये आराध्याचा वाढदिवस साजरा केला गेला.
आराध्याच्या वाढदिवसानिमित्त सर्वांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.